October 1, 2025/
शिक्षणाच्या क्षेत्रात महाराष्ट्राने नेहमीच आपली छाप सोडली आहे. त्याचाच एक उत्तम नमुना म्हणजे पुण्यातील झीपी शाळा. ही शाळा अलीकडेच ‘Worlds Best School’ या आंतरराष्ट्रीय सन्मानासाठी निवडली गेली आहे. ही बातमी समजताच विद्यार्थ्यांपासून पालकांपर्यंत आणि संपूर्ण महाराष्ट्रभर आनंदाची लाट उसळली आहे. पुण्यातील झीपी शाळेची ही कामगिरी फक्त स्थानिक पातळीवरच नाही तर जागतिक पातळीवरही भारतीय...