July 7, 2025/
VNIT Nagpur Recruitment अंतर्गत इच्छुक उमेदवारांसाठी मोठी संधी चालून आली आहे! व्हीएनआयटी नागपूर म्हणजेच Visvesvaraya National Institute of Technology या नामांकित संस्थेमार्फत विविध शैक्षणिक पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. ही भरती प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर ग्रेड I व ग्रेड II या पदांसाठी आहे. या VNIT Nagpur Recruitment 2025 अंतर्गत...