
June 17, 2025/
Van Vibhag Bhandara Bharti 2025 ही महिला उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची भरती प्रक्रिया आहे. महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत Bhandara Forest Department ने महिला मानद वन्यजीव रक्षक (Woman Honorary Wild Life Wardens) पदांसाठी नवीन भरतीची घोषणा केली आहे. जर तुम्ही निसर्गप्रेमी, वन्यजीव संरक्षणात रुची असलेले आणि सामाजिक कार्यात सहभागी होऊ इच्छिणारे असाल, तर ही...