August 25, 2025/
उल्हासनगर व ठाणे परिसरातील इच्छुक उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2025 अंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत तब्बल 80 रिक्त पदांची भरती जाहीर झाली आहे. या भरतीत सूक्ष्मजीवतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्रतज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ आणि ENT स्पेशालिस्ट अशा महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे. Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2025 एकूण पदसंख्या: 80नोकरी...