June 20, 2025/
UGC NET June 2025 परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आली आहे. UGC NET June 2025 Exam City Slip ही माहिती राष्ट्रीय चाचणी संस्था (NTA) तर्फे अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. आता उमेदवार त्यांच्या परीक्षेचे ठिकाण ugcnet.nta.ac.in या संकेतस्थळावरून पाहू शकतात. UGC NET June 2025 Exam City Slip कधी आणि कुठे...