
June 18, 2025/
UGC NET 2025 Admit Card बाबत एक महत्त्वाची बातमी आहे! नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) लवकरच UGC NET 2025 Admit Card आणि परीक्षा शहर माहिती स्लिप (Exam City Intimation Slip) जाहीर करणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.ac.in वर लक्ष ठेवा. या लेखात आपण UGC NET 2025 Admit Card कसा डाउनलोड करायचा, परीक्षेची वेळापत्रक, परीक्षेचे...