November 6, 2024/
No Comments
SSK Public School Recruitment: SSK Public School & Junior College, नाशिक यांनी नवीन भरती जाहीर केली आहे, ज्यात शिक्षक, लिपिक आणि शिपाई या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांना आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एकूण १६ रिक्त पदांची भरतीची जाहिरात SSK Public School & Junior College Recruitment…