August 4, 2025/
SSC Stenographer Admit Card 2025 लवकरच जाहीर होणार असून, कर्मचारी निवड आयोग (SSC) आज म्हणजेच 4 ऑगस्ट 2025 रोजी अधिकृत संकेतस्थळावर हा प्रवेशपत्र जारी करू शकतो. परीक्षेस नोंदणी केलेले उमेदवार आपले SSC Stenographer Admit Card अधिकृत संकेतस्थळावरून म्हणजेच ssc.gov.in वर लॉगिन क्रेडेन्शियल्सद्वारे डाऊनलोड करू शकतील. SSC Stenographer Exam Date: SSC मार्फत स्टेनोग्राफर संगणक...