
June 26, 2025/
SSC (Staff Selection Commission) मार्फत घेतल्या जाणाऱ्या Stenographer Grade C & D Exam 2025 साठी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख आहे – 26 जून 2025. जर तुम्ही अद्याप अर्ज केलेला नसेल, तर SSC Steno Registration प्रक्रिया आजच पूर्ण करा. अधिकृत वेबसाइट ssc.gov.in वर जाऊन त्वरित तुमचा अर्ज सादर करा. SSC Steno Registration 2025:...