July 9, 2025/
SSC Recruitment July 2025 साठी कर्मचारी निवड आयोगाने (SSC) मोठ्या प्रमाणात भरती जाहीर केली आहे. सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे कारण SSC CHSL आणि SSC JE अशा महत्त्वाच्या परीक्षांमार्फत एकूण 4,471 पदांवर भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी खालील तपशील लक्षपूर्वक वाचून अंतिम तारखेपूर्वी अर्ज करावा. SSC CHSL Recruitment July 2025 – 3,131...