July 9, 2025/
SSC CGL Form सुधारण्यासाठी कर्मचारी निवड आयोग (SSC) ने अर्ज दुरुस्ती करण्याची सुविधा सुरू केली आहे. 09 जुलैपासून सुरू झालेल्या या Correction Window द्वारे उमेदवार SSC CGL Form मध्ये आवश्यक ते बदल करू शकतात. ही सुविधा अधिकृत वेबसाइट ssc.gov.in वर उपलब्ध आहे आणि 11 जुलै रात्री 11 वाजेपर्यंतच ही संधी मिळणार आहे. कोणत्या...