September 9, 2024/
No Comments
श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, बीड यांनी Shahu Bank Beed Recruitment 2024 अंतर्गत शाखा व्यवस्थापक आणि सहाय्यक शाखा व्यवस्थापक पदांसाठी नवीन भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरती प्रक्रियेत एकूण 06 रिक्त पदांची घोषणा करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना त्यांच्या अर्जाचे ऑनलाईन सादरीकरण करण्यासाठी Shahu Bank Beed Recruitment…