August 8, 2025/
भारतीय स्टेट बँक (State Bank of India – SBI) ने 2025 साली SBI Clerk Recruitment अंतर्गत लिपिक / ज्युनियर असोसिएट्स (ग्राहक सहायता आणि विक्री) या पदांसाठी तब्बल 6589 जागांची मेगा भरती जाहीर केली आहे. त्यापैकी महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी 476 पदे राखीव आहेत. बँकिंग क्षेत्रात स्थिर आणि प्रतिष्ठित करिअर शोधत असलेल्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे....