June 13, 2025/
SBI Clerk Mains 2025 Scorecard हे स्टेट बँक ऑफ इंडियाने अधिकृतपणे जाहीर केले आहे. 11 जून 2025 रोजी SBI Clerk Mains 2025 चा निकाल लागल्यानंतर आता सर्व उमेदवारांसाठी स्कोअरकार्ड डाउनलोड करण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. जे उमेदवार या परीक्षेला बसले होते, त्यांनी लगेचच sbi.co.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपले SBI Clerk Mains...