
June 24, 2025/
SBI CBO Recruitment ही एक सुवर्णसंधी आहे ज्या अंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सर्कल बेस्ड ऑफिसर (CBO) पदासाठी भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. ज्यांनी याआधी अर्ज करू शकला नाही, त्यांच्यासाठी ही मोठी बातमी आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2025 आहे आणि अर्ज केवळ https://sbi.co.in या अधिकृत वेबसाइटवरूनच...