December 15, 2025/
रेल्वे भरतीची तयारी करणाऱ्या 12वी पास उमेदवारांसाठी RRB NTPC UG 2025 ही सुवर्णसंधी ठरू शकते. लाखो उमेदवार ज्या अपडेटची वाट पाहत होते, तो मोठा निर्णय Railway Recruitment Board (RRB) ने अखेर जाहीर केला आहे. आधी 27 November असलेली अंतिम तारीख आता 6 December 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. मात्र, फक्त तारीख वाढली नाही...