December 15, 2025/
रेल्वे भरतीची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. RRB NTPC CBT 2 Result 2025 अखेर जाहीर करण्यात आला असून, ज्यांनी ग्रॅज्युएट लेव्हल CBT 2 परीक्षा दिली होती त्यांच्यासाठी हा निकाल अत्यंत महत्त्वाचा आहे. ही परीक्षा 13 ऑक्टोबर 2025 रोजी देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर यशस्वीपणे पार पडली होती. रेल्वे भरती मंडळ...
