August 4, 2025/
रेल्वे भरती बोर्ड (RRB) कडून RRB NTPC Admit Card 2025 अखेर जाहीर करण्यात आला आहे. ४ ऑगस्ट २०२५ रोजी, RRB ने आपापल्या विभागीय अधिकृत वेबसाइट्सवर हा हॉल टिकेट जारी केला आहे. याआधी २९ जुलै रोजी परीक्षा शहर व दिनांकाची माहिती देणारा लिंक प्रसिद्ध करण्यात आला होता. आता उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवरून RRB NTPC Admit...