November 3, 2024/
No Comments
RRB Exam Dates 2024: RRB annual Exam calendar 2024 अखेर RRB च्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामुळे परीक्षेची आतुरतेने वाट पाहणाऱ्या उमेदवारांना नवीन आशेचा किरण मिळाला आहे. या अधिकृत अधिसूचनेत RRB ने आगामी अधिसूचनांचे नाव आणि संभाव्य तारखा जाहीर केल्या आहेत. यामुळे उमेदवारांना परीक्षेची तयारी नीट करता येईल. या अधिसूचनेमुळे विद्यार्थ्यांच्या…