
February 26, 2025/
No Comments
भारतीय रेल्वे भरती मंडळ (RRB) ने RRB ALP Result 2025 जाहीर केला आहे. असिस्टंट लोको पायलट (ALP) भरती परीक्षेसाठी CBT 1 परीक्षा दिलेल्या उमेदवारांना अधिकृत RRB वेबसाइटवर निकाल पाहण्याची संधी उपलब्ध आहे. RRB ALP Result 2025 कसा पाहायचा? उमेदवार RRB ALP CBT 1 Result 2025 तपासण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करू शकतात: स्टेप 1:…