
December 24, 2024/
No Comments
RBI JE Recruitment 2025: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने 2025 साठी RBI JE Recruitment अंतर्गत “Junior Engineer (Civil/Electrical)” या पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना अधिकृत वेबसाइट https://opportunities.rbi.org.in/ वरून ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या भरतीसाठी एकूण 11 रिक्त पदांची घोषणा करण्यात आली आहे. RBI JE Recruitment…