August 4, 2025/
रेल्वेमध्ये नोकरी मिळवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या लाखो तरुणांसाठी ही वर्ष खास आहे! Railway Recruitment 2025 अंतर्गत तब्बल 10,000 पेक्षा अधिक पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. रेल्वे भरती बोर्ड (RRB), पूर्व रेल्वे (RRC ER), आणि इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) यांनी मिळून विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून, यामुळे तरुणाईसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी...