December 21, 2024/
No Comments
Railway Bharti Gr D: RRB (Railway Recruitment Board) लवकरच “गट डि विविध पदांसाठी” नवीन भरती जाहीर करणार आहे. पात्र उमेदवारांनी आपला अर्ज https://www.rrbapply.gov.in/ या अधिकृत वेबसाईटद्वारे ऑनलाईन पद्धतीने सादर करावा. RRB मुंबई (रेल्वे भरती बोर्ड, मुंबई) मार्फत एकूण 32,438+ रिक्त पदे डिसेंबर 2024 च्या जाहिरातीमध्ये भरली जाणार आहेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात…