August 24, 2024/
No Comments
PMRDA Bharti 2024: राज्य शासनाने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) 407 पदांच्या आकृतिबंधास एक वर्षापूर्वी मान्यता दिली होती. मात्र, त्या काळात या पदांच्या नियमावलीला मान्यता मिळाली नव्हती, त्यामुळे ही भरती प्रक्रिया रखडली होती. अखेर नगर विकास विभागाने गुरुवारी PMRDAच्या सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरणास मान्यता दिली आहे, ज्यामुळे आता PMRDA Bharti 2024…