July 10, 2025/
भारत सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी PM Kisan Yojana म्हणजेच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना राबवत आहे. या योजनेद्वारे देशातील लघु आणि सीमांत शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6,000 आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये म्हणजेच दर चार महिन्यांनी ₹2,000 या स्वरूपात थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. सध्या शेतकरी PM Kisan Yojana 20th Installment...