November 12, 2024/
No Comments
PM Internship Yojana Registration: केंद्र सरकारने तरुणांसाठी रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना आणली आहे. आता या योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांना यापूर्वीच्या तारखेत अर्ज सादर करता आला नाही, त्यांना आता अर्ज दाखल करण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. Apply…