
June 25, 2025/
PDKV Akola Bharti 2025 ही एक सुवर्णसंधी आहे अशा उमेदवारांसाठी जे शासकीय नोकरीची वाट पाहत आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला (PDKV Akola) मार्फत मोठ्या प्रमाणावर गट ड (Group D) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये Laboratory Attendant, Attendant, Library Attendant, Watchman, Gardener, Fishery Assistant आणि Labor Cadre यासारख्या विविध पदांचा...