![परभणी जिल्ह्यात ४५५ शिक्षकांची भरती सुरु | Parbhani Shikshak Bharti 2024](https://marathimitraa.com/wp-content/uploads/2024/08/Parbhani-Shikshak-Bharti-2024-2.png)
August 21, 2024/
No Comments
परभणी जिल्ह्यातील शिक्षण विभागाने मुख्यमंत्री युवा रोजगार योजनेअंतर्गत खाजगी माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक भरतीची मोठी घोषणा केली आहे. Parbhani Shikshak Bharti 2024 अंतर्गत एकूण ४५५ शिक्षकांच्या पदांची भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेमुळे परभणीतील बी.एड्. आणि डी.एड्. धारक युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. Parbhani Shikshak Bharti 2024 भरतीची माहिती Parbhani Shikshak…