May 19, 2025/
No Comments
Panvel Mahanagarpalika Bharti 2025 अंतर्गत नवीन भरतीची घोषणा करण्यात आली आहे. पनवेल महानगरपालिकेत “आशा स्वयंसेविका (Asha Swayamsevak)” पदांसाठी तब्बल 40 रिक्त जागांवर भरती होणार आहे. या भरतीसाठी पात्र महिला उमेदवारांकडून ऑफलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत. भरतीविषयक महत्त्वाची माहिती: उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक कागदपत्रांसह आणि सविस्तर बायोडाटासह थेट मुलाखतीस उपस्थित राहावे. Panvel Mahanagarpalika Bharti संदर्भातील...