September 6, 2024/
No Comments
Osmanabad Janata Sahakari Bank Bharti 2024: उस्मानाबाद जनता सहकारी बँकेने “कनिष्ठ लिपिक” पदांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण 50 पदे भरण्याची संधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंकचा वापर करून अंतिम तारखेपूर्वी ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज करण्याची अंतिम मुदत 20 सप्टेंबर 2024 आहे. Osmanabad Janata Sahakari Bank Bharti 2024 Details पदाचे…