August 5, 2025/
ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने (OICL) सहाय्यक पदांसाठी भव्य भरती प्रक्रिया सुरू केली असून, OICL Recruitment 2025 अंतर्गत देशभरातून एकूण 500 रिक्त पदांवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्रासाठी 64 पदे राखीव ठेवण्यात आली आहेत. ही भरती सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी असून, 17 ऑगस्ट 2025 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख...