November 5, 2024/
No Comments
NMMS Exam 2024″ या परीक्षेसाठी राज्यातील आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना अंतर्गत परीक्षा २२ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात येणार आहे. २०२४-२५ साठी या परीक्षेसाठी शाळांद्वारे नोंदणी व विद्यार्थ्यांच्या अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून, ५ ऑक्टोबरपासून ही प्रक्रिया चालू आहे. नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची अंतिम मुदत ४ नोव्हेंबर होती, परंतु मुदतवाढ देण्यात आल्याचे…