July 3, 2025/
NMMC Recruitment म्हणजेच नवी मुंबई महानगरपालिकेची थेट भरती प्रक्रिया 2025 मध्ये भरगच्च पदसंख्येसह पार पडणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी असून एकूण 668 रिक्त पदांवर भरती होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. 1 जुलै 2025 रोजी प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेनुसार NMMC Recruitment ची ऑनलाइन परीक्षा 16 ते 19 जुलै 2025 या कालावधीत...