August 21, 2025/
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे. NMIA Bharti 2025 अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. सिडको आणि AAHL यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या या मेगा भरतीमुळे फ्रेशर्सपासून अनुभवी उमेदवारांपर्यंत सर्वांना करिअरची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या भरतीत पोर्टर्स, ड्रायव्हर्स, ऑपरेटर्स, टेक्निशियन्स, कस्टमर सर्व्हिस एजंट्स यांसारख्या पदांचा...