
December 22, 2024/
No Comments
NHM Raigad Recruitment 2025: NHM Raigad (राष्ट्रीय आरोग्य अभियान, रायगड) अंतर्गत नवीन भरतीची घोषणा करण्यात आली आहे. जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (आयुष) या पदासाठी एकूण 1 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज www.zpraigad.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑफलाइन पद्धतीने सादर करावेत. NHM Raigad Recruitment 2024 ची अधिकृत जाहिरात डिसेंबर 2024 मध्ये…