January 20, 2025/
No Comments
राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे अंतर्गत NHM Pune Bharti 2025 साठी भरती जाहीर झाली असून ही संधी अनेक उमेदवारांसाठी करिअर घडवणारी ठरू शकते. आरोग्य विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका एकत्रित आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यामध्ये Pediatrician, Anesthesiologist, Gynecologist, Medical Officer (Full Time), Public Health Manager, Dentist, Staff...