July 22, 2025/
NHM Nandurbar Result 2025: नंदुरबार जिल्ह्याच्या “जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी” मार्फत राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत विविध कंत्राटी पदांसाठी अर्ज मागविण्यात आले. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १६ सप्टेंबर २०२३ होती. अर्ज प्राप्त झाल्यानंतर, प्रथम अर्जांची पूर्व छाननी करण्यात आली. त्यानंतर जमा केलेल्या कागदपत्रांची शहानिशा, पात्रता तपासणी, आणि अपात्रतेच्या बाबतीत...