August 26, 2024/
No Comments
NHM Nagpur Recruitment 2025: राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर (NHM Nagpur) ने NHM Nagpur Recruitment अंतर्गत नवीन भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरतीद्वारे आरोग्य सेविका पदांसाठी एकूण 26 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज nmcnagpur.gov.in या अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून ऑफलाइन पद्धतीने सादर करावे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरतीशी संबंधित सविस्तर जाहिरात…