December 21, 2024/
No Comments
NHM Jalna Bhari Result: NHM Jalna Bhari साठी पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपले नाव यादीत तपासावे. पात्र उमेदवारांसाठी पुढील टप्प्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून, अपात्र उमेदवारांनी आपली हरकत नोंदविण्यासाठी दिलेल्या मुदतीत प्रक्रिया पूर्ण करावी. NNHM भरतीशी संबंधित महत्त्वाच्या…