March 17, 2025/
No Comments
NHM Dhule Bharti अंतर्गत आरोग्य विभागात नोकरीची वाट पाहत असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आली आहे. नॅशनल हेल्थ मिशन, धुळे (NHM Dhule) कडून वैद्यकीय अधिकारी (MBBS) या पदासाठी थेट मुलाखतीद्वारे भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या तारखेला आवश्यक कागदपत्रांसह थेट उपस्थित रहावं. NHM Dhule Recruitment (July 2025) पदाचे नाव Medical...