August 21, 2025/
नाशिककरांसाठी आनंदाची बातमी! Nashik Mahanagarpalika Bharti 2025 अंतर्गत महापालिकेकडून नवीन भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. शहराची लोकसंख्या वाढत असताना आरोग्य व सुरक्षा व्यवस्थेवर मोठा ताण येत आहे. त्यामुळे नागरिकांना उत्तम सुविधा मिळाव्यात म्हणून नाशिक महापालिकेने “पथक प्रमुख, विभागीय पथक प्रमुख आणि सुरक्षा सहाय्यक” या पदांसाठी 73 जागांची भरती जाहीर केली आहे. पदांची...