January 3, 2025/
No Comments
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, Nashik Mahanagarpalika Bharti प्रक्रियेला लवकरच गती मिळण्याची अपेक्षा आहे. महापालिकेतील रिक्त पदांवर नियुक्ती करण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असून त्यांनी मौखिक मान्यता दिली आहे. मात्र, नोकरभरतीसाठी आस्थापना खर्चाची अट मोठी अडथळा ठरत आहे. शासनाने ही अट शिथिल केल्यावरच भरतीचा मार्ग मोकळा होईल. रिक्त…