
November 29, 2024/
No Comments
Nagpur Police Bharti 2024 मध्ये मोठ्या प्रमाणावर भरती होण्याची शक्यता आहे. नागपूरच्या वाहतूक व्यवस्थेतील समस्यांवर सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने विचारणा केली होती की, Nagpur Police Bharti अंतर्गत मनुष्यबळ पुरेसे आहे का. न्यायालयाने राज्य सरकारला यासंबंधी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. पोलीस आयुक्तांनी दिलेल्या शपथपत्रानुसार, 447 मंजूर पदे रिक्त आहेत आणि नवीन 391 पदे…