August 28, 2024/
No Comments
Nagpur Home Guard Bharti 2024 ही नागपूर जिल्ह्यातील होमगार्ड पदांसाठीची महत्त्वाची भरती प्रक्रिया आहे. आत्ताच प्राप्त नवीन अपडेटनुसार, यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत. नागपूर शहर ग्रामीण होमगार्डमधील रिक्त असलेल्या 550 पुरुष आणि 342 महिला होमगार्ड पदांसाठी एकूण 892 जागांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. प्रारंभिक तारीख 28 ते 30 ऑगस्ट होती,…