
September 15, 2024/
No Comments
Nagpur High Court Result: खालील यादीत नमूद असलेल्या पात्र उमेदवारांना सूचित करण्यात येते की, त्यांची “वाहनचालक” पदासाठीची मोटार वाहन परीक्षा (Driving Test) निश्चित करण्यात आली आहे. ही परीक्षा नियोजित तारखेला, सकाळी ११.०० वाजता सुरू होईल. उमेदवारांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय, गिरीपेठ पोस्ट ऑफिस समोर, अमरावती रोड, नागपूर ४४०००१ येथे सकाळी १०.०० वाजता स्वखर्ची उपस्थित…