
December 23, 2024/
No Comments
MPSC PSI Admit Card: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) द्वारे PSI मुख्य परीक्षा 2023 दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी आयोजित केली जाणार आहे. ही परीक्षा पोलिस उपनिरीक्षक विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा म्हणून ओळखली जाते. परीक्षेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाच परीक्षा केंद्रांवर एकूण 1656 उमेदवारांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. MPSC PSI Exam Timetable Documents…