
May 31, 2025/
No Comments
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या Group A परीक्षेचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. परीक्षेची प्रतीक्षा करणाऱ्या हजारो उमेदवारांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी ठरली आहे. MPSC Group A Result हे आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर (https://mpsc.gov.in) उपलब्ध करण्यात आले आहे. जा. क्र. ०९४/२०२३ सहयोगी प्राध्यापक-कौमारभृत्य, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट – अ – संवर्गाचा अंतिम निकाल...