
January 28, 2025/
No Comments
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०२५ साठी विविध परीक्षांचे तात्पुरते MPSC Exam Timetable जाहीर केले आहे. हे वेळापत्रक अंदाजित असले तरी काही बदल होण्याची शक्यता आहे. यामुळे सर्व विद्यार्थ्यांना या वेळापत्रकाची काळजीपूर्वक तपासणी करणे महत्त्वाचे आहे. चला तर मग पाहूयात २०२५ मध्ये होणाऱ्या प्रमुख MPSC परीक्षा आणि त्यांचे संभाव्य तारखा: १. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित…