November 9, 2024/
No Comments
MPSC Exam Group B Result अखेर जाहीर झाला असून, परीक्षार्थ्यांसाठी ही एक मोठी बातमी ठरली आहे. १९ मे २०२५, सोमवारी रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 चा निकाल घोषित केला. गेल्या अनेक आठवड्यांपासून या निकालाची प्रतीक्षा करणाऱ्या हजारो उमेदवारांसाठी ही बातमी म्हणजे दिलासा आहे. परीक्षा व भरतीबाबत सविस्तर...