May 26, 2024/
No Comments
एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. अलीकडेच आयोगाने यासंदर्भात एक अधिसूचना जारी केली आहे. महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब आणि गट-क सेवा परीक्षांची पूर्व परीक्षा आता एकत्र न होता स्वतंत्रपणे घेतली जाणार आहे. या दोन्ही परीक्षांसाठीचा अद्ययावत अभ्यासक्रम जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा आणि गट-क सेवांच्या परीक्षांच्या योजनांमध्ये झालेल्या बदलांची…